सांग ना कधी तू माझी होशील ?





चार चोघात देखील हात हातात देशील का ?

किती दिवस घाबरत जगू
किती दिवस चोरून बघू

जगासमोर न घाबरता नाव माझे घेशिल का ?
वेगवगळे बहाने करुन तु मला भेटायला येशील का ?
जाते जाते म्हणत उगाचच थांबशील का ?
काहीतरी बोलून मग लाजून
माझ्याकडे डोळे झाकून बसशील का ?
सांग ना कधी तरी मी तुझीच मला म्हाणशील का ?