प्रवास हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनातला आहे एक आनंदाचा क्षण असतो.. छोटे मुला असो किंवा मोठे माणसं सर्वांना प्रवास करायला खूप आवडत असतो मग ते ट्रेन असो जहाज असो गाडी असो किंवा नसो… जर आपले मित्र किंवा नातेवाईक कधी बाहेर प्रवास करायला जातं तर आपण त्यांना हॅप्पी जर्नी म्हणून असतील आपण शुभेच्छा देत असतो की तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंददायी जावो..
तर अशाच काय खरं शुभेच्छा या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी आणले आहात.. उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये तर बरेच जण पिकनिक देखील काढतात मनी सुट्टीचा आनंद घेतात.. मित्रांसोबत पिकनिक साठी फिरण्याची मजा काही औरच असते.. पावसाळ्यात प्रवास करायला फारच मज्जा येते कारण दबदबा आणि पाणी पाण्यामध्ये मी जायला तर फारच मजा येते अजून…
प्रवासी प्रवासाची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आनंदात असतात प्रवासामध्ये… आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रवास करणे.. Best Happy Journey Quotes, Best Happy Journey Wishes, Happy Journey In Marathi Sms, Happy Journey Messages In Marathi, Happy Journey Msg In Marathi, Happy Journey Quotes In Marathi, Happy Journey Wishes In Marathi, Happy Journey Wishes In Marathi And English, Happy Journey Wishes In Marathi Comedy, Happy Journey Wishes In Marathi Copy Paste, Happy Journey Wishes In Marathi Dialogue तर मित्रांनो ह्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल तर तुम्ही तुमच्या मित्राला पाठवा जो बाहेर जाणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या हॅपी जर्नी च्या शुभेच्छा त्याला पाठवा आणि त्याच्या प्रवासाला आनंदी बनवा…
आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर
आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते..!!
आयुष्य म्हणजे अॅडव्हेंचर आहे… जर आयुष्यात ते नसेल
तर तुमच्या आयुष्याला काही अर्थच नाही..!!
आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे.. फिरा आणि अनुभव साठवा..
कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत..!!
मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे सारुन फक्त प्रवास करायचा आहे.
अशा व्यक्तीसोबत ज्याला माझ्यासोबत यायचे आहेत..!!
उन्हाळा नुसता घाम घेऊन येत नाही तर तो सुट्टीचे
वेगवेगळे प्लॅन घेऊन येत असतो..!!!
आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर
तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे..!!
प्लॅन बनतात ते मित्रांसोबत बाहेर फिरण्याचे…
आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने जगण्याचे..!!
जर तू सोबत आहेस तर मला कसली भीती ..
आज जरुर कुछ तुफानी करते है..!!
0 टिप्पण्या