*गुरु हे गुळासारखेच आसतात, त्यांनां फक्त तिळा सारखे चिकटून राहा. आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही.*

*फक्त वहि-पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकी कडे, शरीराला श्रमा कडे आणि आत्म्याला परमेश्वरा कडे नेण्याचा मार्ग... म्हणजे शिक्षण..!*
  
*​​प्रत्येक माणसाला वाटतं की, समोरचा माणूस सुखी आहे.  पण तो हे विसरतो की, त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे.​​*
🙏💐ll *शुभ सकाळ ll* 💐🙏
-------------------------------------------------------------------

*आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,*
*फक्त दोनच कारणं असतात…...*
*एकतर आपण विचार न करता*
*कृती करतो*
           किंवा 
*कृती करण्याऐवजी,*
*फक्त विचारच करत बसतो!*

         🌞 *शुभ प्रभात* 🌞
*🌻सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌻*

-------------------------------------------------------------------


*जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे,* *लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते...*😊  
          *🙏 शुभ सकाळ🙏*

   
           *••══•* * •══••*

-------------------------------------------------------------------

कोई टूटे तो उसे सजाना 
              सीखो, 
कोई रुठे तो उसे मनाना
          सीखो, 
रिश्ते तो मिलते हैं मुकदर से
          बस
उन्हें खूबसूरती से निभाना 
          सीखो |

      🌸 *सुप्रभात*🌸

  *••══•* * •══••*

----–+----------------–


*🌻 ओळख मोठ्या लोकांशी नाही, तर कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी असावी.*

     🌻 *शुभ सकाळ.*🌻



जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, 
ती म्हणजे मैञी असते…

#सुप्रभात




*"नाणी नेहमी मोठा आवाज करतात,*
*मात्र नोटा अतिशय शांत असतात.*

*ज्यांना अधिक किंमत असते, ते, कधी ओरडून सांगत नाहीत.*

*आणि ज्यांना फारशी किंमत नसते,*
*तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात.....* *-स्वामी विवेकानंद!!!!* *💐💐 शुभ सकाळ 💐💐*





🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐

*मन हळवं असावं पण दुबळं नसावं कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात*

             *🌹💐 शुभ सकाळ 💐🌹*







 *शुभ दिपावली*

        *दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व परिवारास मन:पुर्वक हार्दीक शुभेच्छा...*💫✨

         *हे पर्व आपणांस व परिवारास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, उत्तम आरोग्यदायी जावो हीच मनोकामना...*💫✨ 
 *🙏 परिवार🙏*




*कर्म भूमि की दुनिया में,*
*श्रम सभी को करना पड़ता है।*
*भगवान सिर्फ लकीरें देता है,...*
*रंग हमें ही भरना  है।*

         🌸 *सुप्रभात* 🌸



*सुप्रभात*🌸��*नशीबापेक्षा.....कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...*
  *...कारण उद्या येणारी वेळ...*
      *...आपल्या नशीबामुळे नाही...*
     *...तर कर्तृत्वामुळे येते...*

   
               *💐शुभ सकाळ 💐*



🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,* 

*ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,* 

*भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,* 

*सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,*

*हीच खरी नाती मनांची…*

*🌹सकाळच्या सुंदर शुभेच्छा🌹*


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷



*ख़ुशी उनको नही मिलतीं,*
 *ज़ो अपनी शर्तों पे ज़िंदगी ज़िया करते है,*
             *ख़ुशी उनको मिलतीं हैं,*
     *ज़ो दुसरो क़ी ख़ुशी के*
   *लिए अपनी शर्तें बदल लिया करते हैं ।*

          🌹 *सुप्रभात* 🌹



*सुप्रभात**💧👌शब्द रचना फार सुंदर 💧👌 …*

*चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …*

तसेच जीवनात वाईट परिस्थिती *आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….*
*😊 💐शुभ सकाळ 💐😊*
*🌿सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌿🌸🌸🌺🌺*


सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा 
माणसाच्या  मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते.....
कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा, 
भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका.  
          *🌸 शुभ सकाळ 🌸*



*आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.* 

*आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.*

*तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!*

*❣स्वत: ची काळजी घ्या..!!❣* 
       🌈 *शुभ* *प्रभात* 🌈





*जीवनामध्ये* 
*या दोन गोष्टींचे* 
*मोजमाप करणे थांबवा.* 
*१. स्वतःचे दुःख* 
           आणि 
*२. इतरांचा आनंद* 

    जीवन सोपे होईल.

 🌹!! *शुभ सकाळ* !!🌹



दुसऱ्याच्या मनावर राज्य करायच असेल तर आपल मन ही तेवढच मोठ असायला हव....
               🌹सुप्रभात 🌹



*आयुष्यात एवढं श्रीमंत व्हा की,आपली प्रॉपर्टी दाखवायला किरीट सोमय्या स्वतः आले पाहिजेत 🤗*
*शुभ  सकाळ*