कोतुळ प्रतिनिधी
मल्हारी मार्तंड खंडोबा चा अवतार दिन तथा चंपाषष्ठी उत्सव कोतुळ ता अकोले येथे दरवर्षी प्रमाने साजरा करण्यात आला.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील पुरातन असणारे ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी लोकशाहीर कैलास अटक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जागरणाचा कार्यक्रम कार्यक्रम पार पडला दिवसभरात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील अनेक भाविकांनी या ठिकाणी चंपाषष्ठी च्या निमित्ताने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला
0 टिप्पण्या