असतात नेहमी … Life मध्ये तुम्ही एकटे पडाल ,काहीच सुचत नसेल career बद्दल ,पुढे कस होईल वगैरे वगैरे ,तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे life मध्ये आणि तुम्ही आता काय करत आहात तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल ..❤️ जेव्हा तुम्हाला लोक ignore करतील ,तुमच्या बोलण्या किंवा वागण्यामुळे ,पण तुम्ही तसे नसाल ,तर स्वताला सिद्ध करत बसू नका ,काही वेळ निघून गेली का लोकांना आपोआप कळेल तुमचं महत्व आणि किंमत ,तुम्ही तुमचं काम चालू ठेवा .😊 जेव्हा आपले स्वप्न वेगळे असतात आणि आपण काहीतरी वेगळंच करत असतो आपल्या career मध्ये तर काही हरकत नाही ,जे तुमच्यसाठी गरज आहे ते पूर्ण करा पण आपल्या स्वप्नांना विसरू नका हळू हळू त्यावर पण काम करा ,कारण स्वप्न कधी संपत नाही ..🔥 जेव्हा तुम्हाला वाटेल की मला पण एका जोडीदाराची गरज आहे ,तेव्हा फक्त स्वताला 2 प्रश्न विचारा की फक्त मला गरज आहे म्हणून मी नात जोडायचा का ?जेव्हा माझी गरज संपेल तेव्हा काय करायचं मग ?तेव्हा तुम्हाला समजेल की गरजेपुरता नात जोडणं खूप सोपं असत पण पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जातं समोरच्या व्यक्तीच …स्वप्नहा मीही पाहिलेत खूप सारे स्वप्न भविष्याचे पण खरच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का अस जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होईला पाहिजेत. स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो.आपल्याला वाटतं कधी कधी यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही करत पण खरं तर यश मिळत असतो पण तो खूप हळू हळू होत. लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत ती सगळीच काही आधी पासून श्रीमंत नव्हती सगळयांनी खूप struggle केलेला असतो त्यांच्या काळात तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठं झाले आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात का नुसतेच स्वप्न बघत आहात.कधीतरी होईल असं पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार पण ठीक आहे स्वप्नं आपले असतील तर त्यांना सामोरं जाण्याची पण ताकत आपल्यातच असली पाहिजे. आणि जितपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाही ना तितपर्यंत ती स्वप्न खूप छोटा आहे असं समजा. लोक बोलणारे बोलून जातील त्याचं कामच आहेत ते फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे रहा .,बघा एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका..😊✌️
0 टिप्पण्या