माझं एक सुंदर घर आहे उन्हाळी हंगामात मध्ये घर फुलुन जाते कारण घर दोन बहिणी आहेत दोन भाची आहे
सर्व राडा असतो कोणी म्हणते आईसक्रीम मिल्कशेक तयार करा कोणी पाणी पुरी सर्व जन आई बाबा आजी आजोबा मम्मी पापा फोन लावला बाबा ला नात म्हणते बाबा पाणी पुरी आना सर्व ना

0 टिप्पण्या