दोन भाऊ शेजारी
भेट नाही संसारी
वेगळे राहूनही
एकच काम करतात
आपलं कोण
परकं कोण
लगेच ओळखतात
'आम्ही दोघे भाऊ
आनंदाने राहू
सुखातच नाही तर
दुःखात ही सोबत राहू
'असं म्हणतात
हे भाऊ
ओळखेल त्याला मिळेल खाऊ......
दोन भाऊ शेजारी
भेट नाही संसारी
वेगळे राहूनही
एकच काम करतात
आपलं कोण
परकं कोण
लगेच ओळखतात
'आम्ही दोघे भाऊ
आनंदाने राहू
सुखातच नाही तर
दुःखात ही सोबत राहू
'असं म्हणतात
हे भाऊ
ओळखेल त्याला मिळेल खाऊ......
0 टिप्पण्या