कधी कधी आपण,
त्या लोकांचा विचार करण्यात,
वेळ वाया घालवतो,
जे आपल्या बद्दल एक सेकंद सुद्धा,

विचार करत नाहीत.....