एखाद्या मुलीला लग्नाच्या आधी आईनी चापट मारली ना,तर लोक म्हणतात चुकली असल, वळण लावण्यासाठी आईने मारलं असेल,पण त्याचं मुलीला लग्नानंतर तिच्या सासूने चापट मारली ना तर लोक त्याला अत्याचार आणि सासुरवास म्हणतात,जर त्या मुलीने आपल्या सासूलाच आपली आई समजली तर कितीतरी वाद आणि संसार वाचतील...
0 टिप्पण्या