तू ऐक सुंदर स्वप्न 
हव हवस वाटणारं
कुशीत जाऊन लपणार
होठांना लाजवणारं
मिठीत घटृ पकङणारं
तू ऐक सुंदर स्वप्न 
मनाला भुलवणारं
आठवणीत हरवणारं
पुन्हा पुन्हा आठवणारं
विचारात गुंगणारं
तू ऐक सुंदर स्वप्न